About Us
आमच्याबद्दल
"Calling all our incredible educators! 📚 Join us for a special Teachers' Day celebration as we express our gratitude and appreciation for your dedication to shaping futures. 🎉 Let's celebrate your remarkable impact together! 🙌
राहू सदैव एकजूट,
CCPA आपली वज्रमूठ…
खाजगी शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या हरेक समस्या शासन दरबारी मांडून, प्रसंगी रस्त्यावर उतरून सोडविणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना ‘कोचिंग क्लासेस संचालक संघटना, महाराष्ट्र राज्य.’ (CCPA)
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिक्षक दिनानिमित्त भव्य दिव्य स्वरूपात खाजगी शिक्षकांना, सर्वसामान्य क्लासेस संचालकांना व समाजासाठी, समाजकार्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या समाजिक कार्यकर्त्यांना व सामाजिक अर्थव्यवस्थेला आपल्या कल्पक उद्यमी कर्तृत्वाने अग्रेसर ठेवणाऱ्या उद्योजकांना सन्मानित करण्याचे आयोजिलेले आहे. अतिशय भव्य दिव्य, प्रेरणादायक, आणि हृद्य अशा सोहळ्याला आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
आमच्या टीमला भेटा
आमची व्यावसायिक टीम
प्रा. श्री सतीश देशमुख
संस्थापक अध्यक्ष
प्रा. श्री. प्रकाश आनंद पाटील
उपाध्यक्ष
ऍड. श्री. सचिन सरोदे
सचिव
श्री.सुनील ईश्वर सोनार
खजिनदार
श्री. विनायक चव्हाण
कार्याध्यक्ष
श्री. रवींद्र प्रजापती
सहकार्याध्यक्ष
श्री. अनिल काकुळते
सदस्य
अंजली अरगोंडा
सदस्य
श्री. विनोद हादवे
सदस्य
पूर्वा माने
सदस्य
DISCOVER EVENTS
Join our upcoming events
Drawing & Painting Lessons
It's welcoming and safe and my daughter loves being there.
Art and craft session with Mrs. Miller
It's welcoming and safe and my daughter loves being there.
Halloween Event 2021 with McFluffy
It's welcoming and safe and my daughter loves being there.
आमच्याशी संपर्क साधा
संपर्कात रहाण्यासाठी
तुम्हाला काही प्रश्न असतील तर मोकळ्या मनाने मेसेज पाठवा.
Address.
Shree Ganesh Classes , Ambe Wadi , Indira Nagar, Thane, Maharastra
Mobile No.
Email.
ccpamaharashtra@gmail.com
